लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं - Marathi News | Shocking crime news The future son-in-law did not like it, got angry; the family killed the daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह जाळून राख यमुना नदीत फेकण्यात आली. ...

आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...” - Marathi News | husband washed off sindoor from wifes forehead then handed her to lover got them married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे अशीच एक घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिलं. ...

"इतक्या गोळ्या घालेन की कोणी ओखणार नाही"; पेट्रोल पंपावर रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या तरुणीचा काँग्रेसकडून सत्कार - Marathi News | young woman who pointed a pistol at a petrol pump employee in Uttar Pradesh has been felicitated by the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इतक्या गोळ्या घालेन की कोणी ओखणार नाही"; पेट्रोल पंपावर रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या तरुणीचा काँग्रेसकडून सत्कार

उत्तर प्रदेशात पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखणाऱ्या तरुणीचा काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला आहे. ...

होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..." - Marathi News | son bride was beautiful the father in law fell in love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

एका ५५ वर्षीय व्यक्ती त्याच्या होणाऱ्या सुनेच्या प्रेमात पडला. मुलाऐवजी सासऱ्यानेच १८ वर्षीय मुलगी पटवली आणि नंतर थेट लग्न केलं आहे. ...

मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड! - Marathi News | jija crossed all limits with his sali got her abortion done when she got pregnant girl died hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!

जीजूने आधी मेहुणीसोबत संबंध ठेवले. मेहुणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आणि एक भयानक कृत्य केले. ...

बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न - Marathi News | badaun wife elopes with lover husband dies of shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत - Marathi News | They held each other's hands, cried uncontrollably and jumped in front of a moving train; The couple's tragic end | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

मालगाडी येण्यापूर्वी दोघेही एकमेकांचा हात पकडून होते आणि ट्रेन जवळ येत असताना एकमेकांना मिठी मारून रडत होते. ...

मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? - Marathi News | The girl's future husband got involved with her and she absconded, where is Sapna Devi now? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?

Sapna Devi and Rahul: ज्या मुलासोबत मुलीचं लग्न ठरलं, त्याचं मुलावर सासूचा जीव जडला. त्यानंतर दोघेही फरार झाले. देशभरात दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली. जावयासोबत फरार झालेली सासू आता काय करतेय? ...