लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

कॅलिफोर्नियाच्या बाजारात रातोरात विकली गेली 'एव्हरक्लेअर', असं आहे कोरोना कनेक्शन - Marathi News | Corona Virus know why the everclair drink disappeared overnight from the california market what is the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅलिफोर्नियाच्या बाजारात रातोरात विकली गेली 'एव्हरक्लेअर', असं आहे कोरोना कनेक्शन

सध्या कोरोनामुळे कॅलिफोर्नियामध्ये या ड्रिंकची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एवढेच नाही, तर या ड्रिंकवर गाणेही तयार केले जात आहेत. काही दिवसांपर्वी या ड्रिंकची मागणी एवढी वाढली होती, की सरकारने 11 राज्यांमध्ये हिला अवैध घोषित केले होते. ...

सॅन डिएगो : अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला आग, 21 जण जखमी - Marathi News | fire on american navy warship at base in San Diego 21 wounded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सॅन डिएगो : अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला आग, 21 जण जखमी

सांगण्यात येते की, या घटनेत जखमी झालेले लोक ठीक आहेत. यासंदर्भात नेव्हल सर्फेस फोर्सेसने ट्विट करत म्हटले आहे, की सर्व क्रूंना जहाजातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सर्व जण सुरक्षित आहेत. ...

नागपुरातील व्यापाऱ्याला अमेरिकेत कारावासाची शिक्षा - Marathi News | Nagpur businessman sentenced rigourus imprisionment in US | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील व्यापाऱ्याला अमेरिकेत कारावासाची शिक्षा

प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. ...

धक्कादायक!: 'या' देशाने कालच साजरा केला स्वातंत्र्य दिन, नंतर एका दिवसात आढळले 50,000वर कोरोनाबाधित  - Marathi News | CoronaVirus Marathi News 50000 new coronavirus cases found in one day in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक!: 'या' देशाने कालच साजरा केला स्वातंत्र्य दिन, नंतर एका दिवसात आढळले 50,000वर कोरोनाबाधित 

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

चीनला पूर्णपणे टक्कर देण्याची तयारी, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार कोट्यवधींची घातक शस्त्रे - Marathi News | India to get more excalibur ammunition from us for m777 howitzers amid china dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला पूर्णपणे टक्कर देण्याची तयारी, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार कोट्यवधींची घातक शस्त्रे

चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती.  ...

भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | America said closely monitoring the situation between india and china on border  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ...

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका! - Marathi News | Nepal is taking a big step on the provocation of China, a direct blow to the United States! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

अमेरिका आणि नेपाळदरम्यान झालेल्या या कराराला 30 जूनपर्यंत नेपाळच्या संसदेत मंजूरी घेणे आवश्यक आहे. मात्र, मतभेदामुळे हा ठराव संसदेत सादर करणे टाळले जात आहे. ...

...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी - Marathi News | North Corea warns America presidential elections should go smoothly so stay away  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी

सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ...