लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समान नागरी कायदा

Uniform Civil Code

Uniform civil code, Latest Marathi News

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.
Read More
मालमत्ता वाटणीबाबत समान नागरी कायद्यात कशी तरतूद? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How does the Uniform Civil Code provide for property division? Know in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्ता वाटणीबाबत समान नागरी कायद्यात कशी तरतूद? जाणून घ्या सविस्तर

उत्तराखंड विधानसभेत काल युसीसी कायदा मांडण्यात आला आहे. ...

उत्तराखंडनंतर राजस्थानमध्ये UCC आणण्याची तयारी; कॅबिनेट मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Uttarakhand UCC : Preparations to bring UCC to Rajasthan after Uttarakhand; Important information given by Cabinet Minister... | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :उत्तराखंडनंतर राजस्थानमध्ये UCC आणण्याची तयारी; कॅबिनेट मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...

उत्तराखंडच्या पुष्करसिंह धामी सरकारने आज विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक सादर केले. ...

समान नागरी कायद्याच्या मसुद्याला धामींच्या मंत्रिमंडळाची मान्यता; विधानसभेत मांडणार - Marathi News | Uttarakhand CM Dhami's cabinet approval of draft Uniform Civil Code; Will present in the assembly | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :समान नागरी कायद्याच्या मसुद्याला धामींच्या मंत्रिमंडळाची मान्यता; विधानसभेत मांडणार

समान नागरी संहिता म्हणजेच युसीसी (UCC) लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. यानंतर हा कायदा देशभरात लागू केला जाणार आहे.  ...

समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश - Marathi News | Uttarakhand to be first state to implement UCC, committee submits report, will include 'these' important points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश

जर हा कायदा लागू झाला, तर उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरेल. ...

कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला - Marathi News | God or Allah did not say how many children you should have Ajit Pawar's advice on Family Planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते... ...

समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये; विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार - Marathi News | Uniform Civil Code first in Uttarakhand; The bill will be passed in a special session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये; विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून हे विधेयक मंजूर केले जाणार आहे. ...

गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार - Marathi News | Goa's Uniform Civil Code is an excellent example for the country; Honored by President Draupadi Murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. ...

अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना - Marathi News | 8 million notices for UCC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना

आता मुदत आणखी वाढविली जाणार नाही, असे विधी आयोगाने म्हटले आहे.    ...