लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी - Marathi News | NCP (Ajit Pawar group), Shiv Sena and BJP together in Dapoli Nagar Panchayat chairman election, A shock to the Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी

नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली ...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा - Marathi News | Another blow to the Thackeray group! Resignation of former minister Babanrao Gholap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा

गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...

'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Show seat to MP who supports Shiv Sena thieves; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन

उद्धव ठाकरे यांचे कोपरगावातील मेळाव्यातून शिवसैनिकांना आवाहन ...

अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपला धक्का, उद्धव ठाकरेंची थेट श्रीरामपुरातून टीका - Marathi News | Ashok Chavan's entry shocks BJP, Uddhav Thackeray criticizes directly from Srirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपला धक्का, उद्धव ठाकरेंची थेट श्रीरामपुरातून टीका

शिवसेनेची संवाद यात्रा श्रीरामपुरात असताना ठाकरेंची सभा ...

"भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या!" आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर - Marathi News | If you are getting stomach ache after seeing BJP's horse race Take a worm pill Ashish Shelar's attack on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या!" आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या!" अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

Uddhav Thackeray : "जाऊ तिथे खाऊ; शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव" - Marathi News | Uddhav Thackeray Slams BJP And maharashtra government Over Farmers Protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जाऊ तिथे खाऊ; शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव"

Uddhav Thackeray Slams BJP : उद्धव ठाकरे य़ांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला आहे. " ...

मराठवाड्यासाठी घोषित ४५ हजार कोटींची श्वेतपत्रिका काढा; उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान - Marathi News | release white paper on 45 thousand crore announced for Marathwada; Uddhav Thackeray's challenge to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी घोषित ४५ हजार कोटींची श्वेतपत्रिका काढा; उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान

महाराष्ट्रातून कराच्या माध्यमातून एक रुपया नेला जातो आणि आठ पैसे परत केले जातात. सगळे पैसे गुजरातला दिले जातात. ...

आ. साळवी कुटुंबीयांच्या याचिकेवर आज सुनावणी; पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज - Marathi News | Hearing today on the petition of MLA Rajan Salvi family; Application for anticipatory bail of wife, son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आ. साळवी कुटुंबीयांच्या याचिकेवर आज सुनावणी; पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

न्यायालयाने पासबोला यांना संबंधित कागदपत्रे याचिकेला जोडण्याचे निर्देश देत याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली. ...