Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
...मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ...
सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली. ...
बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. ...