नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर (Twitter) अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. ...
यांपैकी किर्ककडेच ट्विटरचे अत्यंत महत्वाचे टूल होते. या टूलच्या माध्यमाने कुठल्याही ट्विटर अकाउंटला हॅन्डल केले जाऊ शकत होते. त्याने हे टूल दोन जणांसोबत शेअर केले. ...
हॅकर्सनी हॅक केलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर त्यांनी बिटकॉईनच्या पत्त्यावर १,००० अमेरिकी डॉलर पाठविले, तर त्याबदल्यात २,००० अमेरिकी डॉलर मिळतील. ...
ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत प्रचंड आहे. ...