लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

एकेकाळी गाजवला मोठा पडदा, आता राजकारणात! भाजपाकडून BMC निवडणूक लढवणारी निशा परुळेकर कोण? - Marathi News | bmc election who is bjp candidate nisha parulekar marathi actress in sukh mhanje nakki kay asat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी गाजवला मोठा पडदा, आता राजकारणात! भाजपाकडून BMC निवडणूक लढवणारी निशा परुळेकर कोण?

भाजपाकडून काही उमेदवारांना मुंबई महापालिका निवडणुकीचा एबी फॉर्म देण्यात आला असून मराठी अभिनेत्रीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ...

"३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे!"; प्रसाद ओकची मोठी घोषणा, थेट पत्ताही दिला, बघा व्हिडीओ - Marathi News | Prasad Oak big announcement that actor giving party on 31st december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे!"; प्रसाद ओकची मोठी घोषणा, थेट पत्ताही दिला, बघा व्हिडीओ

प्रसाद ओक पार्टी कधी देणार? असा प्रश्न हास्यजत्रामध्ये विचारला जातो. अखेर प्रसादने याविषयी खुलासा केला आहे ...

"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ - Marathi News | tuzyat jiv rangala fame actress dhanashri kadgaonkar talk about her struggling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या धनश्रीसाठी अभिनयात करिअर करणं सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा स्ट्रगल सांगितला.  ...

"येऊ की माघारी जाऊ?" ओंकार भोजनेचा 'तात्या' पुन्हा दिसणार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो बघाच - Marathi News | Maharashtrachi hasyajatra onkar bhojane promo viral sony marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"येऊ की माघारी जाऊ?" ओंकार भोजनेचा 'तात्या' पुन्हा दिसणार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो बघाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रोमोत ओंकार भोजनेचा सेटवर वैताग पाहायला मिळतोय ...

"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | amruta deshmukh shared heartfelt note after her moter in law prasad jawade mother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

Prasad Jawade Mother Death: आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सासूबाईंच्या निधनानंतर प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"आईवडील सतत भांडायचे, मला मारायचे अन् भाऊ दीपक चहर तर..." मालती चहरचा खुलासा - Marathi News | malti chahar talks about her traumatic childhood her parents used to beat her after argument | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आईवडील सतत भांडायचे, मला मारायचे अन् भाऊ दीपक चहर तर..." मालती चहरचा खुलासा

मालती चहरचं बालपण अतिशय ट्रॉमामध्ये गेलं, म्हणाली, "गेल्या १३ वर्षांपासून..." ...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | tharal tar mag fame actor pratik suresh sing dhurandhar ranveer singh karvaan song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

'ठरलं तर मग' मधील अभिनेत्याला 'धुरंधर'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. प्रतिकने 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान हे गाणं त्याच्या आवाजात गायलं आहे. ...

बापमाणूस झालो रे! मराठमोळ्या रॅपरला कन्यारत्न, मुलीच्या जन्माने आनंद गगनात मावेना - Marathi News | pune rap fame rapper shreyas jadhav blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापमाणूस झालो रे! मराठमोळ्या रॅपरला कन्यारत्न, मुलीच्या जन्माने आनंद गगनात मावेना

मराठी कलाविश्वातून एक गुडन्यूज आली आहे. मराठमोळा रॅपरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ...