लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

तुझ्यासोबत लग्न करण्याची आणखी वाट पाहू शकत नाही! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, कॅप्शन चर्चेत - Marathi News | Can't wait to marry you Famous actress srushti jain gets engaged to boyfriend shreya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यासोबत लग्न करण्याची आणखी वाट पाहू शकत नाही! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, कॅप्शन चर्चेत

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या २९ व्या वर्षी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या रोमँटिक कॅप्शनची चर्चा आहे ...

जावंच लागतंय! 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार सूरज चव्हाण? म्हणाला, "माझी बायको..." - Marathi News | bigg boss marathi 6 suraj chavan may enter as guest with his wife know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावंच लागतंय! 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार सूरज चव्हाण? म्हणाला, "माझी बायको..."

लग्नानंतर आता बायकोसोबत कुठे फिरायला जाणार? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. ...

"फोटो काढला नाही म्हणून त्याने माझ्यासमोर त्याचा हात कापून घेतला...", राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा भयानक किस्सा - Marathi News | bigg boss marathi 6 radha patil mumbaikar shared horrifying incidence of her fan said he cut his hand in front of me | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"फोटो काढला नाही म्हणून त्याने माझ्यासमोर त्याचा हात कापून घेतला...", राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा भयानक किस्सा

फोटो दिला नाही म्हणून त्या चाहत्याने राधासमोर हातच कापून घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राधा प्रचंड घाबरली होती. ...

"तिने मला शिव्या दिल्या...", अनुश्री मानेकडून 'बिग बॉस'च्या घरात प्राजक्ताला शिवीगाळ, दिपाली सय्यदचाही केला अपमान - Marathi News | bigg boss marathi 6 anushri mane and prajakta shukre fight todays promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने मला शिव्या दिल्या...", अनुश्री मानेकडून 'बिग बॉस'च्या घरात प्राजक्ताला शिवीगाळ, दिपाली सय्यदचाही केला अपमान

आठवड्याच्या सुरुवातीलाच अनुश्री राकेश बापटसोबत भांडली. आता तिने घरात ड्युटी करण्यावरुन कॅप्टन असलेल्या प्राजक्ता शुक्रेसोबत वाद घातला आहे. बिग बॉसच्या घरातील नवा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

आयुष्यातला बेस्ट निर्णय! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | Famous Marathi actress deeksha katkar got engaged with boyfriend photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यातला बेस्ट निर्णय! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, फोटो आले समोर

सोशल मीडिया स्टार असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने साखरपुडा केेला आहे. अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे ...

'तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप...', गायकाला डेट करतीये राधा पाटील; बिग बॉसमध्ये खुलासा - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Todays Episode Promo video radha patil mumbaikar reveals she is in live in relationship with a singer since 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप...', गायकाला डेट करतीये राधा पाटील; बिग बॉसमध्ये खुलासा

राधा पाटीलने अनुश्री मानेला सांगितलं बॉयफ्रेंडचं नाव ...

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन झाकिर खान घेणार ५ वर्षांचा ब्रेक, कारण सांगत म्हणाला... - Marathi News | standup comedian zakir khan announces five years break will return in 2030 know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन झाकिर खान घेणार ५ वर्षांचा ब्रेक, कारण सांगत म्हणाला...

झाकिर खानचा सध्या 'पापा यार' हा शो गाजत आहे. मात्र आता त्याचे हे शेवटचे काही शोज आहेत. यानंतर तो २०३० पर्यंत ब्रेक घेणार आहे. ...

'मुरांबा' फेम अभिनेत्याचं ठरलं! होणाऱ्या बायकोसोबत प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाची तारीखही सांगितली - Marathi News | muramba fame actor siddharth khirid to marry soon pre wedding photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' फेम अभिनेत्याचं ठरलं! होणाऱ्या बायकोसोबत प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाची तारीखही सांगितली

सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले आहेत. आता आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरू आहे. ...