युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
मराठी अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. ...
लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची लव्हस्टोरी एका मुलाखतीत सांगितली. पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं. ...
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील पहिला कॅप्टन्सी टास्क आज पार पडणार आहे. पण, पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...
तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तन्वीने सागरला अरे तुरे केल्याने चाहते भडकले आहेत. ...
'बिग बॉस मराठी'च्या घरातील करणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आईवडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं दिसत आहे. ...
Bigg Boss Marathi 6 Episode 3 Video: नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी सागर कारंडेला थेट नॉमिनेट करते. तन्वीने नॉमिनेट केल्याचं पाहून सागरला फार मोठा धक्का बसतो. नॉमिनेशन टास्कवरुन सागर कारंडे आणि तन्वीमध्ये हमरी तुमरी झाल्याचंही पाहायला मिळतं. ...
कुशल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. कुशलच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात. कुशलची पत्नी सुनैयनाचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
तौबा तौबा फेम लोकप्रिय गायकाने लग्न केल्यानंतरही गर्लफ्रेंडशी संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...