लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"तिने अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही...", एक्स पत्नीबद्दल 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच बोलला राकेश बापट, म्हणाला- "आम्ही अजूनही..." - Marathi News | bigg boss marathi 6 rakesh bapat talk about his ex wife riddhi dogra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही...", एक्स पत्नीबद्दल 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच बोलला राकेश बापट, म्हणाला- "आम्ही अजूनही..."

बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये लग्नाबद्दल चर्चा रंगताना दिसली. करण सोनावणेला लग्नाचा सल्ला देताना राकेश बापटने त्याच्या एक्स पत्नीबद्दल भाष्य केलं. ...

"बिग बॉस तिला काहीच बोलणार नाही, फक्त थोडंसं...", तन्वी-सागर कारंडे वादावर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली - Marathi News | bigg boss marathi 6 sonali patil commented on sagar karande tanvi kolte fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉस तिला काहीच बोलणार नाही, फक्त थोडंसं...", तन्वी-सागर कारंडे वादावर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली

कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.  ...

एक वर्षाची झाली शर्मिष्ठा राऊतची लेक, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवली मुलीची झलक, मायलेकीचं खास फोटोशूट - Marathi News | marathi actress sharmistha raut shared special post on duaghter 1st birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक वर्षाची झाली शर्मिष्ठा राऊतची लेक, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवली मुलीची झलक, मायलेकीचं खास फोटोशूट

शर्मिष्ठा राऊतने गेल्या वर्षी चाहत्यांना आई झाल्याची गुडन्यूज दिली होती. आता शर्मिष्ठाची लेक एक वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने लेकीसोबत खास फोटोशूट केलं असून पहिल्यांदाच तिचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.  ...

"कालच्या पोरीने यावं अन् टपली मारुन जावं...", सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणाऱ्या तन्वीवर भडकल्या विशाखा सुभेदार - Marathi News | bigg boss marathi 6 vishakha subhedar slams tanvi kolte for sagar karande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कालच्या पोरीने यावं अन् टपली मारुन जावं...", सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणाऱ्या तन्वीवर भडकल्या विशाखा सुभेदार

विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सागर कारंडेला पाठिंबा देत तन्वीची कानउघाडणी केली आहे. ...

"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं - Marathi News | bigg boss marathi 6 gayatri datar slams tanvi kolte over fight with sagar karande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं

कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील तन्वीवर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  ...

"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं? - Marathi News | sagar karande slam tanvi kolte for she teased him about comedy profession bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं?

बिग बॉस मराठी ६ मध्ये काल सागरने तन्वी कोलतेला चांगलंच झापलेलं दिसलं. त्यामुळे तन्वी रडताना दिसली. काय घडलं? ...

मुंबई महापालिका निवडणूक लढवलेल्या पतीसाठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Tejaswini Lonari Post For Husband Samadhan Sarvankar Bmc Election Ward 194 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई महापालिका निवडणूक लढवलेल्या पतीसाठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट, म्हणाली...

"बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देणारी वृत्ती..." पती समाधान सरवणकरांसाठी तेजस्विनी लोणारीची पोस्ट ...

"एका अंगठीच्या किंमतीत मुंबईत ७ बेडरुम असलेला फ्लॅट येईल"; सुनील ग्रोव्हरने केला अर्चना पूरण सिंगविषयी मोठा खुलासा - Marathi News | Sunil Grover makes a big revelation about Archana Puran Singh ring worth rs 10 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका अंगठीच्या किंमतीत मुंबईत ७ बेडरुम असलेला फ्लॅट येईल"; सुनील ग्रोव्हरने केला अर्चना पूरण सिंगविषयी मोठा खुलासा

अर्चना पूरण सिंग आणि सुनिल ग्रोव्हर यांची भेट झाली. तेव्हा सुनिलने अर्चनाच्या हातातील अंगठीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जाणून घ्या अर्चनाच्या हातातील अंगठीची किंमत ...