लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

लग्नाच्या १० वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्याच्या संसारात वादळ? पत्नीची पोस्ट, लिहिते- "नात्यांमध्ये गरज..." - Marathi News | Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna's Marriage In Trouble? His Wife Akanksha's Cryptic Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या १० वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्याच्या संसारात वादळ? पत्नीची पोस्ट, लिहिते- "नात्यांमध्ये गरज..."

मनोरंजन विश्वातून अनेकांचे सुखी संसार सुरु असतात. पण काहींच्या संसारात मात्र घटस्फोटाचं वादळ येतं. टीव्ही इंडस्ट्रीतील अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या आयुष्यात घटस्फोट होणार का, अशी चर्चा आहे. ...

धक्कादायक! दारुच्या नशेत वाहनांना दिली धडक; अभिनेता मयुरविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं? - Marathi News | Kannada film actor Mayur Patel was booked by police following a series of crashes involving a Fortuner car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! दारुच्या नशेत वाहनांना दिली धडक; अभिनेता मयुरविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं?

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून अनेक वाहनांना धडक दिल्याप्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Sunny Deol roars again at the box office border 2 collection in six days details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने मोठा टप्पा गाठला आहे ...

प्रणित मोरेने 'बिग बॉस'मधील 'या' सदस्याला केलं अनफॉलो, मैत्री तुटली? सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | pranit more unfollowed abhishek bajaj on instagram bigg boss 19 contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेने 'बिग बॉस'मधील 'या' सदस्याला केलं अनफॉलो, मैत्री तुटली? सोशल मीडियावर चर्चा

प्रणित मोरेने आपल्या विनोदी शैलीने बिग बॉस १९ चं घर गाजवलं होतं. अनेक सदस्यांसोबत त्याची मैत्री झाली होती. पण आता त्याने एकाला अनफॉलो केलं आहे. ...

"मी गरोदर आहे...", ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार रुबिना दिलैक, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | tv actress rubina dilaik shared good news with fans said im pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी गरोदर आहे...", ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार रुबिना दिलैक, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

रुबिनाने एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रुबिना पुन्हा गरोदर आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.  ...

"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर - Marathi News | dcm ajit pawar death emotional post by Suraj Chavan ajit pawar build home for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर

Suraj Chavan Emotional Post: अजित दादांनी ज्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला. आणि तो पाळला अशा सूरज चव्हाणने दादांसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. ...

"तुम्ही निघून जाणार असं का म्हणता?" अरिजीत सिंगने दिलेलं 'हे' उत्तर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | singer Arijit Singh retirement from playback singing singer past video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही निघून जाणार असं का म्हणता?" अरिजीत सिंगने दिलेलं 'हे' उत्तर, व्हिडीओ व्हायरल

अरिजीत सिंगने निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्याने निघून जाण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. ...

कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा - Marathi News | radha patil out of bigg boss marathi season 6 now reveals who is her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा

Bigg Boss Marathi season 6: बॉयफ्रेंडसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, घरातून बाहेर आल्यानंतर आता राधा म्हणते... ...