लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

कुणीतरी येणार येणार गं! लग्नाच्या ६ वर्षांनी बाबा होणार प्रिन्स, थाटात पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर - Marathi News | roadies fame prince narula to become father wife yuvika pregnant baby shower video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणीतरी येणार येणार गं! लग्नाच्या ६ वर्षांनी बाबा होणार प्रिन्स, थाटात पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर

काही दिवसांपूर्वीच प्रिन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी युविका गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. नुकतंच युविकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला आहे.  ...

'बिग बॉस'च्या घरात अरबाज-निक्कीचा रोमान्स, "हिल हिल पोरी हिला" गाण्यावर केला जबरदस्त डान्स - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli and arbaaz patel romantic dance on hil hil pori hila song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात अरबाज-निक्कीचा रोमान्स, "हिल हिल पोरी हिला" गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या या पर्वाचा नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरबाज आणि निक्की रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. ...

'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था - Marathi News | bigg boss marathi 5 aarya confessed her feelings for vaibhav chavan love triangle in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव इरिनाच्या प्रेमात अन् आर्या वैभवच्या प्रेमात! 'बिग बॉस'च्या घरात चाललंय तरी काय? ...

मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर - Marathi News | saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar and sonalee gurav to tie knot kelvan photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर

काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता अभिषेक आणि सोनाली यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  ...

"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 4 actor jay dudhane post for arbaaz patel and vaibhav chavhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव हा अरबाजची कॉपी असल्याचं रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर म्हटलं होतं. आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने वैभव आणि अरबाजबाबत एक पोस्ट केली आहे. ...

"तुम्हाला लाज वाटली पाहिजे", वर्षा उसगावकरांशी बोलताना जान्हवीची जीभ पुन्हा घसरली, नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss marathi 5 janhavi killekar disrespect varsha usgaonkar during task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला लाज वाटली पाहिजे", वर्षा उसगावकरांशी बोलताना जान्हवीची जीभ पुन्हा घसरली, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वर्षा उसगावकरांबद्दल बोलताना जान्हवीची जीभ घसरली. ...

कमी उंची म्हणून लोकांनी हिणवलं! 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारी भावुक, म्हणाला- "माझ्या आईवडिलांना..." - Marathi News | bigg boss marathi 5 chota pudhari aka ghanshyam daravade gets emotional in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी उंची म्हणून लोकांनी हिणवलं! 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारी भावुक, म्हणाला- "माझ्या आईवडिलांना..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : दमदार भाषणाने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा बिग बॉसच्या घरातही दरारा पाहायला मिळत आहे. पण, कमी उंचीमुळे लोकांनी हिणवल्याचा खुलासा नुकताच बिग बॉसच्या घरात त्याने केला आहे.  ...

Bigg Boss पाहून योगिता चव्हाणचा नवरा भडकला; पोस्ट करत म्हणाला, 'लायकी, भीक...' - Marathi News | Bigg Boss Marathi season 5 Yogita Chavan husband sourabh choughule furious post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss पाहून योगिता चव्हाणचा नवरा भडकला; पोस्ट करत म्हणाला, 'लायकी, भीक...'

बिग बॉसमध्ये वापरण्यात येणाऱ्या घाणेरड्या भाषेवरुन तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...