लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सावत्र मुलीला पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Anupama Fame Actor And Bjp Leader Rupali Ganguly Sends Defamation Notice To Her Stepdaughter Esha Verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सावत्र मुलीला पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

रुपालीने ईशाला थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. ...

'छोटा पुढारी' घनश्याम दरोडे पोहचला मुंबईत, निक्की-अरबाजची घेतली भेट! पाहा VIDEO - Marathi News | Bigg Boss Marathi Ghanshyam Darode Aka Chota Pudhari Meets Nikki Tamboli Arbaz Patel In Mumbai Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छोटा पुढारी' घनश्याम दरोडे पोहचला मुंबईत, निक्की-अरबाजची घेतली भेट! पाहा VIDEO

छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडेने मुंबई गाठून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची भेट घेतली.  ...

मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज - Marathi News | Mrinal Dusanis comeback on small screen promo of new serial released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज

चार वर्षांनी मृणाल पुन्हा मालिकेत झळकणार आहे. ...

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | crime petrol fame actor nitin chauhan commited suicide due to not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल

३५ वर्षीय नितीनने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आता त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. ...

"मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक - Marathi News | aai kuthe kay karte fame rupali bhosale said she will missed milind gawali after serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक

रुपाली साकारत असलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. संजनाने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे.  ...

"नव्या सदस्याचं स्वागत..."; 'बिग बॉस मराठी' फेम निखिल दामलेची खास पोस्ट; चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | bigg boss marathi season 5 fame actor nikhil damle buy new car shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नव्या सदस्याचं स्वागत..."; 'बिग बॉस मराठी' फेम निखिल दामलेची खास पोस्ट; चाहत्यांकडून अभिनंदन

अभिनेता निखिल दामलेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

अविवाहित असूनही भांगात कुंकू का भरते अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली- "माझं लग्न झालं नसलं तरी..." - Marathi News | tv actress pavitra puniya revealed why she put sindoor even if not married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविवाहित असूनही भांगात कुंकू का भरते अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली- "माझं लग्न झालं नसलं तरी..."

पवित्रा नक्की कोणाच्या नावाचं कुंकू ती भांगात भरते, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम होता. अखेर अभिनेत्री चाहत्यांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्रा पुनियाने एक व्हिडिओ शेअर भांगात कुंकू लावण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.  ...

शिवानी सोनारच्या आईला पाहिलंत का? वाढदिवशी अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "आमचा लाडोबा..." - Marathi News | marathi television actress shivani sonar share special birthday post for her mother on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारच्या आईला पाहिलंत का? वाढदिवशी अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "आमचा लाडोबा..."

अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या आईला वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ...