लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या साखरपुड्यातील काही खास क्षण, पाहा फोटो - Marathi News | Tuzyat Jeev Rangala! Some special moments in the sugarplum of Akshay Deodhar and Hardik Joshi, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या साखरपुड्यातील काही खास क्षण, पाहा फोटो

Hardik Joshi And Akshaya Deodhar Engeged: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार असून या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ...

क्या बात! राणा दा आणि अंजलीबाईंचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | Rana Da Aka Hardik Joshi and Anjalibai Aka Akshaya Deodhar engaged in real life, the photo came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! राणा दा आणि अंजलीबाईंचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ...

'किचन कल्लाकार' शोमध्ये येणार 'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू - Marathi News | Laddu from 'Tujyaat Jiv Rangala' will appear in 'Kitchen Kallakar' show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किचन कल्लाकार' शोमध्ये येणार 'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या लोकप्रिय कार्यक्रमातील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ...

'तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेबांचा नादखुळा!, धनश्री काडगावकर लेहंग्यातील अदांवर चाहते झाले फिदा - Marathi News | 'Tujyaat Jeev Rangala' fame Vahinisaheb's voice !, Dhanashree Kadgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेबांचा नादखुळा!, धनश्री काडगावकर लेहंग्यातील अदांवर चाहते झाले फिदा

Dhanashree Kadgaonkar: प्रेग्नेंसीनंतर धनश्री काडगावकरचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते इंप्रेस झाले आहेत. ...

राणादाची नवी इनिंग, हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त करतो हा साईड बिझनेस - Marathi News | tuzyat jiv rangala ranada aka hardik joshi starting new business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादाची नवी इनिंग, हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त करतो हा साईड बिझनेस

Hardik Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक घराघरात पोहोचला. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत हार्दिकने आता एक नवी इनिंग सुरू केली आहे.  ...

पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगच नाही...! विश्वास बसत नसेल तर पाहा हा व्हिडीओ - Marathi News | tujhyat jeev rangala fame pathak bai aka akshaya deodhar will not getting married share funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगच नाही...! विश्वास बसत नसेल तर पाहा हा व्हिडीओ

Akshaya Deodhar Video : ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी आजही अभिनेत्री अक्षया देवधरला पाठकबाई म्हणूनच लोक ओळखतात. सध्या ही अक्षया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ...

कुणी म्हणतंय अप्सरा, तर कुणी देवसेना, 'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंचे नवीन फोटोशूट झाले व्हायरल - Marathi News | Some say Apsara, some say Devsena, new photoshoot of 'Tujyaat Jiv Rangala' has gone viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी म्हणतंय अप्सरा, तर कुणी देवसेना, 'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंचे नवीन फोटोशूट झाले व्हायरल

'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंचे नवीन फोटोशूट पाहून चाहत्यांना झाली अप्सरा आणि देवसेनाची आठवण. ...

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय - Marathi News | The actress from the series 'Tujyaat Jiv Rangala' started a new business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. ...