शहरातील सांगवी भागात रेल्वे विभागीय कार्यालयासमोर टँकर आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली़ घटनेनंतर या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ ...
चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या ते ...
तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम ...
गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़ ...