आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
देशातील २५ शहरांत केंद्र सरकारने लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने संबंधित शहरांशी चर्चेची तयारीही सुरू केली आहे. ...
मैत्रयुवा फाऊंडेशनच्यावतीने वाहतूक पाेलिसांसह वाहतूकीबाबत जनजागृती करण्यात येणार असून, मैत्रयुवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते दर शनिवार अाणि रविवार या दिवशी शहरातील विविध चाैकांमध्ये वाहतूक नियमन करणार आहेत. ...
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले. ...
वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले. ...