वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे. ...
शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला ह ...
हिंजवडी हा भाग अायटी हब म्हणून नावारुपास अाल्यापासून या भागात हाेणारी वाहतूक काेंडी नित्याचीच झाली अाहे. या वाहतूककाेंडीमुळे येथील कर्मचाऱ्याचे जाऊन-येऊन दिवसातील तीन तास खर्ची पडत अाहेत. ...
पंचवटी : वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने चालकांना पोलिसांचे कोणतेही भय नसल्याचेच दिसून येते. ...
शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने त्यावरील उपाययोजनाही तोकड्या पडल्या असून, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची नेमणूक, वळण रस्त्याचा वापर यांसह विविध प्रयोग फसल् ...
मुस्लीम महिलांचा मोर्चा, आदिवासींचा बिºहाड मोर्चा व हनुमान जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील प्रमुख रस्ते पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या निमित्ताने वाहतुकीसाठी बंद केले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा या काळात वापर ...