गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. ...
वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ...
अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. ...
वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालवितांना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७६८ रिक्षाचालकांवर सोमवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ या विशेष मोहिमेतून ३ ला ...
नियम मोडून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रात कारवाई होत नसल्याचा ठपका अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीने ठेवला होता. ...