लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

मुंबईचा वेग मंदावला; वाहतूककोंडीत जगातलं पहिलं शहर - Marathi News | Mumbai slows down; The first city in the world with traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा वेग मंदावला; वाहतूककोंडीत जगातलं पहिलं शहर

कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना ठरावीक वेळेच्या ६५ टक्के लागतो अधिक वेळ ...

मनपाचा निर्णय : ट्रॅफिक सिग्नल्सच्या देखभालीची जबाबदारी एकाच फर्मकडे - Marathi News | NMC decision: Responsibility for maintenance of traffic signals to the same firm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा निर्णय : ट्रॅफिक सिग्नल्सच्या देखभालीची जबाबदारी एकाच फर्मकडे

संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन या एकाच भागीदारी फर्मला देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...

बस रस्त्यात बंद ; पाेलिसांनी ठाेठावला पाच हजारांचा दंड - Marathi News | pmp broke down on way ; traffic police fined it of rs five thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस रस्त्यात बंद ; पाेलिसांनी ठाेठावला पाच हजारांचा दंड

मार्गात बंद पडून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या पीएमपी बसला वाहतूक पाेलिसांकडून पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. ...

सावित्रीबाई फुले पूल बंद असल्याने अमरमहल येथे वाहतूककोंडी - Marathi News | Since the Savitribai Flowers Bridge is closed, transporters at Amarmahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावित्रीबाई फुले पूल बंद असल्याने अमरमहल येथे वाहतूककोंडी

अपघात टाळण्यासाठी प्रयत्न; एकेरी वाहतुकीने नागरिक वैतागले ...

वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेना! - Marathi News | Transport system discipline! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेना!

शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ...

नेहरू रोड, कादराबाद भागातील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा - Marathi News | Municipality Issues notices to residents of Nehru road, Kadarabad area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नेहरू रोड, कादराबाद भागातील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा

दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

तीन पीएमपी बसेसमुळे लागल्या वाहनांच्या रांगा - Marathi News | traffic jam on satara road due to break down of three pmpml buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन पीएमपी बसेसमुळे लागल्या वाहनांच्या रांगा

रविवार दुपारी दोन वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात पाठोपाठ तीन पीएमपी बस बंद पडल्याने वाहनकाेंडी झाली हाेती. ...

'जीव गेला तरी चालेल; परंतु नियम मोडणारच'; वाहनधारकांचे पोलिसांशी भांडणे सुरूच - Marathi News | 'It will go away; But the rule will break '; Focus on the vehicle holders' police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जीव गेला तरी चालेल; परंतु नियम मोडणारच'; वाहनधारकांचे पोलिसांशी भांडणे सुरूच

ई- चलन आले तरीही वाहन धारक सुसाट ...