लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पारंपारिक विधी

Traditional Rituals News in Marathi | पारंपारिक विधी मराठी माहिती, मराठी बातम्या

Traditional rituals, Latest Marathi News

Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना! - Marathi News | Rama Ekadashi 2025: To start Diwali with joy, worship Vishnu like this on Rama Ekadashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!

Rama Ekadashi 2025: रमा एकादशी ते भाऊबीज हा दीपोत्सव आनंदाने पार पडावा यासाठी विष्णु कृपा महत्त्वाची,म्हणून दिलेले पाच श्लोक त्या दिवशी अवश्य म्हणा! ...

Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा! - Marathi News | Diwali 2025: Money Plant's 'Double Boom'! Buy on 'this' day of Diwali, get double the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

Diwali 2025: दिवाळीत पैसे खर्च होतात मान्य, पण ते दुप्पट करण्याची संधी म्हणजे मनी प्लांट; पण ते दिवाळीत कोणत्या दिवशी खरेदी करावे ते जाणून घ्या! ...

Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती! - Marathi News | Swami Samartha: Start devotion to Swami on Pushya Nakshatra, you will gain momentum in spirituality, and progress in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!

Mangal Pushya Yoga 2025: आज १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्रावर सुरु केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा दुप्पट लाभ होतो, म्हणून समर्थ कृपेसाठी 'ही' उपासना आजच सुरु करा.  ...

मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल! - Marathi News | Mars Pushya Yoga 2025: Tuesday, October 14th Pushya Nakshatra Yoga: Invest on this day, you will become rich! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

Mars Pushya Yoga 2025: दिवाळीनिमित्त तुम्ही कोणतीही खरेदी, गुंतवणूक करणार असाल तर १४ ऑक्टोबरचा मुहूर्त चुकवू नका; या मुहूर्ताचा होतो दुप्पट लाभ! ...

Diwali 2025: दिवाळी आणि किल्लेबांधणीचा खेळ; खुद्द महाराजांनाही आवडत होता! - Marathi News | Diwali 2025: Diwali and the game of fort building; Even the Maharaja himself loved it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: दिवाळी आणि किल्लेबांधणीचा खेळ; खुद्द महाराजांनाही आवडत होता!

Diwali 2025: दिवाळीत मातीत मनसोक्त खेळून किल्लेबांधणीची मजा रेडिमेड किल्ला विकत घेण्यात नाही, महाराजांची याबाबत ऐतिहासिक आठवण जाणून घेऊ. ...

Laxmi Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास! - Marathi News | Laxmi Pujan 2025: When is Laxmi Pujan this year? On 20th or 21st October? You will get only two and a half hours for worship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!

Laxmi Pujan 2025 Shubh Muhurta: गेल्यावर्षीप्रमाणे याहीवेळेस लक्ष्मीपूजेसंदर्भात अनेकांच्या मनात तिथी, मुहूर्त आणि तारखेवरून गोंधळ झाला आहे, पंचागाच्या मदतीने तो दूर करू.  ...

आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका! - Marathi News | Today is Navanna Purnima: Don't miss 'this' ritual today for wealth and prosperity with the grace of Annapurna! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!

Navanna Purnima 2025: आज ७ ऑक्टोबर रोजी आहे नवान्न पौर्णिमा, या तिथीला माता अन्नपूर्णेची पूजा कशी करावी आणि त्यामुळे काय लाभ होतो ते जाणून घ्या.  ...

Kojagari Pournima 2025: कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले... - Marathi News | When should Kojagari Pournima be celebrated? This year it came at midnight, said Panchangkarte Da Kru Soman... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Kojagari Pournima 2025: कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...

Kojagari Pournima 2025: या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि ‘को जागर्ती?’-म्हणजे ‘कोण जागा आहे?’ असा प्रश्न करते. जो जागा असतो त्याला ती वैभव, समृद्धी आणि सौख्य प्रदान करते, अशी श्रद्धा आहे. ...