परदेशवारी केल्याची माहिती शेजाऱ्यांनी जरी दिली तरी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती. ...
मालवण : ह्यकोरोनाह्णचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश ... ...
कोरोना विषाणूच्या साथीचा पर्यटन व हवाई वाहतूक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांची गंभीर दखल घेण्याची तृणमूल काँग्रेसची सूचना वाहतूक, हवाई व पर्यटनविषयक संसदीय समितीने स्वीकारली ...
गोव्यातील देशी-विदेशी पर्यटक मालवणात दाखल होत असल्याने सकाळपासूनच मालवण पोलिसांनी सतर्कता बाळगत गोवा तसेच अन्य भागातून येणाऱ्या गाड्यांमधील पर्यटकांना थेट मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी पाठविले. ...
विदेशाबरोबरच भारतातही कोरोनाची साथ पसरल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात पर्यटनासाठी येत असलेल्या विदेशी पर्यटकांकडून गोव्यात साथ पसरल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत असल्याने त्यांची दोडामार्ग ग्रामीण र ...
विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. ...