लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंबाखू बंदी

तंबाखू बंदी

Tobacco ban, Latest Marathi News

माजलगावात ३४ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात ३४ लाखांचा गुटखा जप्त

उपविभागीय पोलीसअधिकारी श्रीकांत डिसले व सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह जवळपास ३४ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे. ...

पानठेल्यांवर सर्रास सिगारेट, तंबाखूची जाहिरात! - Marathi News | Cigarettes and tobacco advertising openly despite being ban | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पानठेल्यांवर सर्रास सिगारेट, तंबाखूची जाहिरात!

कोटपा कायद्यानुसार, थेट कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई होत नाही. ...

राजापूर शाळा तंबाखूमुक्त घोषित - Marathi News | Rajapur school declared tobacco free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर शाळा तंबाखूमुक्त घोषित

येवला तालुक्यातील राजापूर जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली आहे. ...

तंबाखूची जाहिरात झाल्यास थेट कंपनीवर दंडात्मक कारवाई! - Marathi News | Penalty directly against company when tobacco is promoted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तंबाखूची जाहिरात झाल्यास थेट कंपनीवर दंडात्मक कारवाई!

पान ठेल्यावर सिगारेट किंवा तंबाखुची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...

तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली - Marathi News | Student Awareness Rally for Tobacco Relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली. ...

गारखेडा प्राथमिक शाळा झाली तंबाखूमुक्त - Marathi News | Garkheda Primary School Becomes Tobacco Free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गारखेडा प्राथमिक शाळा झाली तंबाखूमुक्त

येवला तालुक्यातील गारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना तंबाखूमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली. ...

‘तो’ गुटखा सव्वा दोन लाखांचा - Marathi News | The 'Gutkha' is all but two lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘तो’ गुटखा सव्वा दोन लाखांचा

पोलिसांनी पकडलेला गुटखा २ लाख ११ हजार २०० रूपये किमतीचा असल्याचे समोर आले आहे. ...

प्रतिबंधित गुटख्याचा अकोल्यातून पुरवठा - Marathi News | Supply of banned tobaco from Akola | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रतिबंधित गुटख्याचा अकोल्यातून पुरवठा

तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात ...