लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंबाखू बंदी

तंबाखू बंदी, मराठी बातम्या

Tobacco ban, Latest Marathi News

कच्च्या तंबाखूवरील १८% एक्साइज ड्युटी रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सिगारेट कंपन्यांच्या शेअर्सवर काय होणार परिणाम? - Marathi News | Tobacco Excise Duty Cut 2026 news: 18% excise duty on raw tobacco abolished; Big relief for farmers, what will be the impact on the shares of cigarette companies? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तंबाखूवरील १८% एक्साइज ड्युटी रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सिगारेट कंपन्यांच्या शेअर्सवर काय होणार परिणाम?

Tobacco Excise Duty Cut 2026 news: कच्च्या तंबाखुचा व्यापार करणारे छोटे व्यापारी आणि शेतकरी यांना थेट लाभ मिळणार आहे. अशा तंबाखू आणि उत्पादनांच्या आयातीवर लागणाऱ्या सीमा शुल्कातही कपात होणार आहे.  ...

१ फेब्रुवारीपासून 'व्यसन' महागणार! सिगारेट, तंबाखू, पान-मसाला प्रेमींना मोठा फटका बसणार! - Marathi News | Addiction to become more expensive from February 1st Cigarette, tobacco, and paan-masala lovers will be hit hard budget day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारीपासून 'व्यसन' महागणार! सिगारेट, तंबाखू, पान-मसाला प्रेमींना मोठा फटका बसणार!

या नव्या नियमांनुसार, चघळण्याच्या तंबाखूवर आणि जर्द्यावर ८२ टक्के, तर गुटख्यावर ९१ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाईल. पान मसाल्यावरील एकूण कराचा भार ८८ टक्के एवढा असेल. ...

"पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" अभिनेत्यानं तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारत मुलांसमोर ठेवला आदर्श - Marathi News | Sunil Shetty Rejected An Tobacco Brand Advertisement Worth 40 Crore Rupees Know Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारत मुलांसमोर ठेवला आदर्श

बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं पैशांची गरज असतानाही तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारली. ...

सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Cigarettes, Pan Masala will become more expensive! That money will be used for the security of the country, in crises like Kargil, says Finance Minister's big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Nirmala Sitharaman new Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५' सादर केले. ...

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक संपूर्ण राज्यात; गुटख्याच्या तस्करीला कुणाचा वरदहस्त ? - Marathi News | Smuggling of banned flavored tobacco across the state; Who is behind the smuggling of gutkha? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक संपूर्ण राज्यात; गुटख्याच्या तस्करीला कुणाचा वरदहस्त ?

मध्य प्रदेश बनले केंद्र : वापर व विक्रीत दिवसागणिक वाढ ...

शिल्पा शेट्टीसमोरच फोटोग्राफर तंबाखू खात होता, अभिनेत्रीची नजर गेली अन् पुढे.... - Marathi News | The photographer was smoking tobacco right in front of Shilpa Shetty video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीसमोरच फोटोग्राफर तंबाखू खात होता, अभिनेत्रीची नजर गेली अन् पुढे....

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिच्यासमोरच एक पापाराझी तंबाखू खात होता. पुढे शिल्पाने काय केलं बघा ...

रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव - Marathi News | 6,500 youth start using tobacco every day, 1.8 million people lose their lives every year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव

तंबाखूच्या विक्रीतून कमाईपेक्षा नुकसान अधिक ...

World No Tobacco Day 2025 : संसार मोडू शकते तंबाखू आणि सिगरेट, लैंगिक क्षमताही होते कमी! - Marathi News | World No Tobacco Day 2025: Tobacco and cigarettes can destroy sexual ability | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World No Tobacco Day 2025 : संसार मोडू शकते तंबाखू आणि सिगरेट, लैंगिक क्षमताही होते कमी!

World No Tobacco Day 2025 : : केवळ श्वसनाचे आजार नाही तर लैंगिक समस्याही तंबाखू आणि सिगरेटच्या व्यसनाने होतात. ...