या वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेची तुलना सिंधुदुर्गमधील तसेच कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी करण्यात आली; मात्र कोणताही मेळ न बसल्याने हा वाघ नवा असल्याचे सिद्ध झाले. ...
Bhandara : अचानक वाघिणीने पत्नीवर झडप घातली. तिच्या नरड्याला पकडले. ओढत नेऊ लागला. तेवढ्यात चार-पाच मीटर अंतरावर असलेले रामकृष्ण पत्नीच्या मदतीला धावले. ...
Chandrapur : व्याघ्र जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात वाघाने वेगवेगळ्या तीन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. ...
Chandrapur : शेतात चरणाऱ्या जनावरांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या तरुणावर वाघाने झडप घालत ठार केले. हल्ल्यानंतर वाघाने मृतदेह तब्बल २०० मीटर जंगलात फरफटत नेला. ...
Chandrapur : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंग करताना बनावट संकेतस्थळांचा वापर करून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...