लाखो रूपयांच्या टोलेजंग इमारती... आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सर्वत्र रंगीबेरंगी लेप... घरात ‘एसी’ अन् बसण्यासाठी महागडे सोफासेट.. असा सर्व लवाजमा करून समाजात ‘श्रीमंत व सुशिक्षित’ म्हणून वावरणारे नागरिकच आपल्या घराच्या सुरक्षिततेत गाफिल असल्याचे समोर ...
बीड शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. ...
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दुचाकीवरून चोरटे पैशाची बॅग, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवित असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एखादी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच महिलांनी खबदारी घ ...
नसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे सोमवारी रात्री पाच ठिकाणी चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ...