नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : सराफी दुकाने वा मोबाईल स्टोअरमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन वेगवेगळे प्रकार दाखविण्यास सांगून चोरी करणा-या तीन बुरखाधारी महिलांची गँग शहरात सक्रिय झाली आहे़ शहरातील एका सराफी दुकानातून सुमारे सव्वा लाख रुपयांच्या दागिण्यांची चोरी करण्यापुर्वी ...
दरोड्याच्या तयारीतील झारखंडच्या एका सशस्त्र टोळीला पकडल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाखांचे ६७ स्मार्ट फोन जप्त केले. सात जणांच्या या टोळीतील तिघे अल्पवयीन आहेत, हे विशेष! ...
बडोदा बँक लूट प्रकरणात अटकेत असलेल्या गुन्हेगारांनी आपसातही एकमेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बँक लुटल्यानंतर मालेगाव येथे चोरीचे सोने विकण्यासाठी टोळीचे चौघे गेले होते ...
भोसरीत दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या रोकडसह ८२ हजार ५०० रुपयांच्या वस्तू डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने पळवून नेल्या. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...