लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

सांगलीत चोरट्यांनी फोडली तीन घरं, तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Three houses of Sangli thieves, three lakhs lumpas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चोरट्यांनी फोडली तीन घरं, तीन लाखांचा ऐवज लंपास

सांगलीत शुक्रवारी भरदिवसा व रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली, तर दोघांना चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. ...

कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजारांची रक्कम लंपास; शिक्रापूर पोलिसांत तक्रार - Marathi News | 1 lakh 80 thousand rupees theft in the car; Complaint in police of Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजारांची रक्कम लंपास; शिक्रापूर पोलिसांत तक्रार

पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत.  ...

चाकुने वार करून लुटली १५ लाखांची रोकड; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | 15 lakhs of rupees robbery; Filing an FIR in Shikrapur police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकुने वार करून लुटली १५ लाखांची रोकड; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकास दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूने वार करून त्यांच्याकडील १५ लाख ३०० रुपये रक्कम लुटून नेली असल्याची घटना सोमवारी (दि. २०) दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान घडली. ...

तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास! - Marathi News | Tummy Powder on the face of jewelry & cash theft! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास!

आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.  ...

येरवड्यात तीन ठिकाणी घरफोडी; एकाच घरातून लांबविला ४ लाख ८२ हजारांचा ऐवज - Marathi News | theft three places in Yerwada; The total amount of 4 lakh 82 thousand rupees has been theft from one house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात तीन ठिकाणी घरफोडी; एकाच घरातून लांबविला ४ लाख ८२ हजारांचा ऐवज

सदनिकेचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील ४ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे ऐवज लांबविल्याची घटना येरवड्यात घडली. याच भागात आणखी दोन सदनिकांमध्ये चोरी झाली आहे. ...

बिलासपूरजवळ रेल्वे प्रवाशाला झोपेत सव्वा लाखाचा गंडा - Marathi News | Train passenger loose 1.5 lakh near Bilaspur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिलासपूरजवळ रेल्वे प्रवाशाला झोपेत सव्वा लाखाचा गंडा

झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा १.२० लाखाचा मुद्देमाल पळविला. ...

पिरंगुटमधील महावीर ज्वेलर्सवर दरोडा; १८-१९ लाखांचा ऐवज चोरी - Marathi News | Raid on Mahavir Jewelers in Pirangut; 18-19 lakhs of stolen money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिरंगुटमधील महावीर ज्वेलर्सवर दरोडा; १८-१९ लाखांचा ऐवज चोरी

हसमुख ओसवाल यांच्या महावीर ज्वेलर्स या दुकानात (दि. १५ नोव्हें.) रोजी रात्री चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर उचकटून व लोखंडी जाळीच्या दरवाज्याची कुलुपे तोडून अत्यंत शिताफीने चोरी केली.  ...

दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | gang used 2 rupee coins to stop and rob trains arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश

दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर लुटपाट करणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरजपूर कोतवाली पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील दोघा दरेडोखोरांना अटक केली आहे ...