आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचा (एमआयएम) बायजीपुरा येथील नगरसेवक शेख जफर आणि त्याचा भाऊ शेख बाबर अनेक वर्षांपासून चोरीचे ट्रक आणि हायवा वाहने नवीन करून विकत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी वाहन विकल्याची धक्कादायक माहिती समोर आ ...
चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. ...
नाशिक : रिक्षाप्रवासात महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) सायंकाळच्या सुमारास घडली़ रिक्षा व बसप्रवासात दागिने व रोख रक्कम चोरी होण्याची ही तिसरी घटना असून, यामुळे महिलावर्गा ...
शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़ ...