लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

ठाण्यात चोरट्यांची कमाल, जप्तीच्या दारुची केली चोरी - Marathi News | Dio arrested in stealing of seizure liquor at Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात चोरट्यांची कमाल, जप्तीच्या दारुची केली चोरी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाण्याच्या कोपरी येथील कार्यालयातील गोदामातून जप्त केलेल्या मद्याचे २७ हजार ३६० रुपयांचे तीन बॉक्स दिवसाढवळ्या चोरणा-या दोघांना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. ...

साई मंदिर फोडणारे चोरटे अटकेत; चार घरे आणि वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याचीही दिली कबुली - Marathi News | Sai temple burglars seized; Confessions of Four Homes and Vehicle Stolen Confessions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साई मंदिर फोडणारे चोरटे अटकेत; चार घरे आणि वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याचीही दिली कबुली

चिकलठाणा विमानतळासमोरील साई मंदीर फोडून चांदीच्या पादुका आणि चांदीचा मुकूट चोरणारे अटकेत ...

रेल्वेतून मोबाईल पळविणारा सुरक्षा रक्षक अटकेत, ११ हँडसेट जप्त - Marathi News | Security guard detained for running mobile phones, 11 handsets seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेतून मोबाईल पळविणारा सुरक्षा रक्षक अटकेत, ११ हँडसेट जप्त

सोलापूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका संशयीत चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने पकडले आहे़ त्याच्याकडून १ लाख ९,५०० रुपयांचे ११ हँडसेट जप्त केले आहेत.राजू मंच्छिद्र जाधव (वय २५, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर ) असे पकड ...

सारा वैभवमधील पाच घरे फोडली - Marathi News | 5 housebrakings in Sara Vaibhav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सारा वैभवमधील पाच घरे फोडली

पोळा सण आणि अन्य कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या जटवाडा रस्त्यावरील सारा वैभव येथील पाच कुटुंबियांच्या घरांचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे बुधवारी समोर आले. ...

जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत - Marathi News | A woman theft arrested who stole ornaments in Jalna bus station area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत

बसस्थानक परिसरात मौल्यवान वस्तु चोरणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अबंड येथून अटक केली. ...

रिव्हॉल्वरसह दीड लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | With a revolver, one million laps | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिव्हॉल्वरसह दीड लाखांचा ऐवज लंपास

रेल्वे स्थानक भागातील रहिवासी गणेश भवर यांचे मंगळवारी भरदिवसा घर फोडून कपाटातून रिव्हॉल्वर आणि आठ तोळे सोने, एक लाख ६० हजार रूपये रोख रक्कम लांबविले ...

वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद - Marathi News | gold stolan at wakad, suspect catched in cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद

वाकड येथील गृहसंस्थेत एका चाेरट्यांने तब्बल 38 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाेलीस अाराेपीचा शाेध घेत अाहेत. ...

तरुणास मारहाण करुन मोबाइल पळवला - Marathi News | He beat the youth and ran the mobile | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणास मारहाण करुन मोबाइल पळवला

कॅम्प रोडवरील इदगाह मैदानावर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणास दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील रोकड व १२ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच चोरून नेला. ...