अंबड तालुक्यातील शहागड परिसरातून वर्षभरात बैलजोडी, गाई, म्हशी, शेळ्या आदी २३० जनावरांची चोरी झालेली आहे. मात्र अद्यापही एकाही चोरीचा शोध पोलिसांना घेता आलेला नसल्याने शेतकऱ्यात संंताप व्यक्त होत आहे. ...
श्रीगोवर्धननाथ मंदिरात चोरीचा प्रसंग पुन्हा उद्भवू नये, याची योग्य ती खबरदारी विश्वस्तांनी घ्यावी, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी रविवारी पोलिसांच्या सत्कार कार्यक्रमात मंदिर विश्वस्तांना दिला. ...
पार्क केलेल्या महागड्या कारमधून लॅपटॉप व रोख रकमेसह चोरट्यांनी दोन लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली़ ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरी करणारा आरोपी अनिल पांडुरंग पाटील (रा़ मोरे मळा, रामनगर, रामवाडी, पंचवटी) यास प्रथमवर्ग दंडाधिकारी व्ही़पी़ केदार यांनी शुक्रवारी (दि़ ७) सात महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध ...