गंगापूररोडवरील धु्रवनगर व पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील एका गाळ्यात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे़ ...
गणेशोत्सव शहरात रंगात आला असताना भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. नाशिकरोड, जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, सातपूर, गोविंदनगर या भागांमध्ये घरे, दुकाने चोरट्यांनी लक्ष्य करून सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ...
सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. ...
एसी वेटिंग रुममध्ये कुटुंबीयांसह झोपलेल्या महिलेचा मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल पळविलेल्या आरोपीचा रेल्वे सुरक्षा दलाने चार तासात सीसीटीव्हीच्या मदतीने शोध लावला. ...