बनावट कागदपत्रे बनवून चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या टोळीचा जायखेडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, साक्र ी तालुक्यातील पिंपळनेर येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार दुचाकी व बनावट कागदपत्र बनविण्याच्या साहित्यासह १ लाख १९ ह ...
राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारात ...
शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. ...
रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरणारी आंध्र प्रदेशातील चोरट्यांची अण्णा टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ४१० किलोग्राम केबल आणि मोबाईलसह १ लाख, ७० हजारांचे साहित्य जप्त केले. ...