लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

परभणी जिल्हा रुग्णालय :दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या - Marathi News | Parbhani District Hospital: Two-wheeler theft incidents have increased | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालय :दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या

येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरात अनेक घटना घडल्याने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...

नांदेड येथे एकाच रात्रीत पाच घरे फोडली - Marathi News |  In Nanded, five houses were demolished at night | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नांदेड येथे एकाच रात्रीत पाच घरे फोडली

धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे शुक्रवारी मध्य रात्रीनंतर तब्बल पाच घरे फोडून चोरट्यांनी साडे आठ तोळे सोने आणि १७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | Theft of jewelery stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाºया सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़ ...

‘यू-ट्यूब’वर घेतले चोरीचे धडे अन् ‘ओएलएक्स’वर विक्री - Marathi News | Sales on stolen lessons and 'OLX' taken on 'U Tube' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘यू-ट्यूब’वर घेतले चोरीचे धडे अन् ‘ओएलएक्स’वर विक्री

मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे. ...

परभणी : एकाच रात्री तीन घरे फोडली - Marathi News | Parbhani: He broke three houses on one night | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एकाच रात्री तीन घरे फोडली

शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीत एकाच रात्रीत तीन घरे फोडून चोरट्यांनी ४ लाख ६६ हजारांचा ऐवज लांबविला़ ३ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...

पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास  - Marathi News | robbery in three houses in one night at pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास 

शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीतील तीन घरात  धाडसी चोरीची घटना आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली. ...

औरंगाबादेत घरफोड्यांचा तपास ठप्प; खुनाचे आरोपीही सापडेनात - Marathi News | Detention of house burglary in Aurangabad; The murderer also not found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत घरफोड्यांचा तपास ठप्प; खुनाचे आरोपीही सापडेनात

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या पाच मोठ्या घटना घडल्या आहेत. ...

चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोेडी,जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | theft in closed plat at day in chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोेडी,जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास 

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली. ...