लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ते करतात घरफोड्या, दोघांना अटक - Marathi News | With the help of a child, they do burglary, both arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ते करतात घरफोड्या, दोघांना अटक

घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी आतापर्यंत १० ठिकाणी हात साफ केल्याची कबुली दिली. ...

माथेफिरूने सात गाड्या फोडून म्युझिक सिस्टीम, बॅटऱ्या केल्या लंपास   - Marathi News | psychic breaks seven cars n stolen music systems n batteries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माथेफिरूने सात गाड्या फोडून म्युझिक सिस्टीम, बॅटऱ्या केल्या लंपास  

चिश्तीया कॉलनीत उभ्या असलेल्या सात कार मंगळवारी रात्री माथेफिरूने फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.  ...

नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली - Marathi News | Nagpur police arrested a gang of bikes thieves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली

शहरातील विविध भागातून दुचाक्या चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या टोळीच्या ताब्यातून चोरीची ३३ वाहने जप्त करण्यात आली. आणखी अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक ...

शहरातून चार दुचाकींची चोरी - Marathi News |  Four bikes steal from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून चार दुचाकींची चोरी

नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

सांगवीत अज्ञात चोरट्यांकडून १४ लाखांची घरफोडी - Marathi News | 14 lakhs robbery from unknown thieves at sangvi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगवीत अज्ञात चोरट्यांकडून १४ लाखांची घरफोडी

औंध कॅम्प रक्षक सोसायटीत सोमवारी पहाटे घरफोडी झाली. ...

मारहाण करून अभियंत्याला लुटणारे निघाले नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर, अभियांत्रिकीचे विद्यार्थी - Marathi News | Salesman, engineering student, in the nominated company, was robbed by engineer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मारहाण करून अभियंत्याला लुटणारे निघाले नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर, अभियांत्रिकीचे विद्यार्थी

परप्रांतीय अभियंत्याला जिवे मारण्याची धमकी देत एटीएम कार्ड हिसकावल्यानंतर आणि पीन कार्ड विचारून घेत एटीएममधून १६ हजार ५०० रुपये काढून नेणाऱ्या तीन जणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. आरोपींपैकी एका जण मोठ्या कंपनीत सेल्स मॅनेजर, तर अन्य दोघे अभ ...

अंबाजोगाईत चोरटे पुन्हा सक्रीय; बँक कॉलनीत २ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | 2 lakhs robbery in bank colony at ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत चोरटे पुन्हा सक्रीय; बँक कॉलनीत २ लाखांचे दागिने लंपास

स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील हैदराबाद बँक कॉलनीत उघडकीस आली आहे. ...

परभणी जिल्हा रुग्णालय :दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या - Marathi News | Parbhani District Hospital: Two-wheeler theft incidents have increased | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालय :दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या

येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरात अनेक घटना घडल्याने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...