जिल्ह्यात घरफोड्या करून नागरिकांना जेरीस आणलेल्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी ताब्यात घेलते असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
वीज वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलने मंगळवारी हसनबाग येथे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करीत २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल २८.९० लाख रुपयाची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आणले. ...
जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ...
चिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ...