लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

धारूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी दरम्यान महिलेवर चोरट्यांचा कोयत्याने वार - Marathi News | Theft session continues in Dharur; Thieves stab a woman during a burglary | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी दरम्यान महिलेवर चोरट्यांचा कोयत्याने वार

पोलिसांच्या निष्क्रीयतेने शहरात चोऱ्यांचे सञ सुरूच ...

करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला - Marathi News | Robbery at Joharwadi in Karanji area; Looted four lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला

पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे मळ्यात रहात असलेल्या खुडे  वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ...

प्रेयसी पळून गेल्याने सूड घेण्यासाठी 'तो' चोरायचा रिक्षाचालकांचे मोबाइल - Marathi News | Rickshaw driver's mobile to steal 'he' to get revenge for his girlfriend's escape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसी पळून गेल्याने सूड घेण्यासाठी 'तो' चोरायचा रिक्षाचालकांचे मोबाइल

सीसीटीव्हीमुळे लागला ठावठिकाणा : आरोपी मूळचा गुजरातचा ...

चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना - Marathi News | The stolen gold chain was returned after 26 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना

पिंकी डिकुना या १९९४ साली कामानिमित्त चर्चगेटला गेल्या होत्या. ...

‘तो’फक्त रिक्षाचालकांचेच चोरायचा ‘मोबाईल’; यामागचे ‘कारण’ ऐकून पोलीस देखील झाले ‘हैराण’ - Marathi News | 'He' was just theft only rickshaw driver's 'mobile' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तो’फक्त रिक्षाचालकांचेच चोरायचा ‘मोबाईल’; यामागचे ‘कारण’ ऐकून पोलीस देखील झाले ‘हैराण’

त्यानंतर सर्व रिक्षाचालक त्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले... ...

जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चोरी; दूकाने फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक - Marathi News | Theft again after release on bail; Two burglars arrested for robbery in shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चोरी; दूकाने फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

दोन्ही आरोपींकडून ६ दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आल्या  ...

भयावह स्थिती : शहरात एकाच रात्री फोडली १५ दुकाने - Marathi News | Terrible situation: 15 shops were blown up by theft in one night in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भयावह स्थिती : शहरात एकाच रात्री फोडली १५ दुकाने

जटवाडा रोडवरील एकतानगर, राधास्वामी कॉलनीतील ८ आणि कामगार चौकातील २ दुकानांचा समावेश ...

गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव - Marathi News | One and a half lakhs gold stolen from home when women go to Ganpati's Aarti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव

दार ढकलून एक महिला घरमालकांच्या घरी आरतीला गेली असताना चोरट्याने त्यांच्या घरातील दागिने चोरुन नेले. ...