लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

एक फाेटाे पडला पावणे आठ लाखांना - Marathi News | perse stolen at weeding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक फाेटाे पडला पावणे आठ लाखांना

लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवजे असलेली पर्स टेबलवर ठेवली अन् काही वेळातच चोरीला गेली. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी घडली. ...

महागड्या मोटारसायकली चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Busted gang of stolen motorcycles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महागड्या मोटारसायकली चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोणत्याही भागात उभी केलेली स्पोर्ट्स मोटारसायकल धर्मेश आणि त्याची टोळी हेरायचे. त्यानंतर, इग्निशनची वायर जोडून गाडीची ते चोरी करायचे. या त्रिकुटाने ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि अहमदनगर आदी भागांतून १२ लाखांच्या १६ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. ...

कपडे शिवण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलेस अटक - Marathi News | woman arrested by Thane crime branch who stole ornaments | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपडे शिवण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलेस अटक

इमारतींमधील बंद घरांची रेकी करुन दुपारी १२ ते ३ या काळात घरात चोºया करणाºया शिरीन शेख या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने अटक केली. तिच्याकडून ११ लाख ४९ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...

विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी - Marathi News |  Three lakh jewelery stolen from marriage ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हिऱ्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली ...

धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस - Marathi News | Hados of dacoits on the Dharur-Majalgaon road | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस

धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्य ...

चोरीच्या दुचाकींसह मोबाइल जप्त - Marathi News |  Mobile seized with stolen twin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या दुचाकींसह मोबाइल जप्त

पुण्यासह नाशिकमधील विविध ठिकाणांहून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकींसह दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ...

नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Brave theft in bridefather's house at Nagpur: worth of Rs 4.25 lakhs jewelery stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, च ...

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला चोरट्यांचा दणका : ७१५ मीटर विद्युत तार चोरीला - Marathi News | Theft Stolen 715 meter electric wire of Central Railway Pune zone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला चोरट्यांचा दणका : ७१५ मीटर विद्युत तार चोरीला

मागील काही दिवसांत रेल्वेची तब्बल ७१५ मीटर विद्युत तार चोरीला गेली असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...