लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी - Marathi News | Police vigilance avoids burglary | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली. ...

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास - Marathi News | Thieves take advantage of the crowd to loot mobiles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल फोनवर डल्ला मारला आहे. ...

सिडकोत घरफोडीकरून २२ तोळे दागिन्यांची चोरी  - Marathi News | Robbery at Cidco, 220 gm gold looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोत घरफोडीकरून २२ तोळे दागिन्यांची चोरी 

बंद घर असल्याची संधी साधत चोरी ...

सिडको एन 4 मध्ये घरफोडी, 22 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | man files complaint of gold theft in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको एन 4 मध्ये घरफोडी, 22 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

सिडको एन 4 मधील गुरुसहानीनगरात घरफोडून सुमारे 22 तोळ्यांचे दागिने आणि सात हजार रुपये चोरट्यांनी पळविले आहेत. ...

बोपदेव घाटात फिरायला जाणे पडले महागात; ९५ हजारांचा ऐवज लुटला - Marathi News | Bopdev ghat trip problematic for friends theftof 95 thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटात फिरायला जाणे पडले महागात; ९५ हजारांचा ऐवज लुटला

एका टोळक्याने मोटारीमधील व्यक्तींना दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून ऐवज लुटला. ...

चेतनानगरमध्ये पाच लाखांची घरफोडी - Marathi News |  Five lakh houses were burnt in Chetanagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेतनानगरमध्ये पाच लाखांची घरफोडी

बागातील चेतनानगर येथील घराला कुलूप असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी केली असून, या घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. ...

आंबेगाव पठार येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हत्यारासह जेरबंद - Marathi News | the gang Arrested who tried half murder at Ambegaon Pathar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंबेगाव पठार येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हत्यारासह जेरबंद

दहीहंडीच्या दिवशी व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले. ...

धानोरीतील सोसायटीच्या तीन बोअरवेल गेल्या चोरीला - Marathi News | The Society's three borewells in Dhanori were stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धानोरीतील सोसायटीच्या तीन बोअरवेल गेल्या चोरीला

अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात येते. ...