आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कार आणि लक्झरी वाहनांची चोरी करणारी आंतराज्यीय टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. त्यांच्याजवळून फॉर्च्युनर एसयुव्हीसह चार वाहने जप्त केली आहेत. ...
लोणी बुद्रूक (ता.राहाता) येथील विठ्ठलनगर वसाहत परिसरात बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ५० हजार रक्कमेसह ३० तोळे सोन्या चांदिचे दागिने असा १३ लाखांचा ऐवज लांबविला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री ही घटना घडली. ...
कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या पोस्ट कार्यालयाच्या इमारतीचे अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
अभियंता राजेश आंबेकरसह युसुफ वडगावचे अभियंता सचिन चव्हाण व ग्रामीण चे इंजिनियर अमोल मुंडे यांच्यासह तालुक्यातील ४० लाईनमेन व कर्मचारी सकाळपासून दिवसभर घरोघरी फिरून मीटर तपासणी तसेच घरात विज आहे ती कुठून आली याचा तपास करत होते. ...
भुईंज येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या बसमधून किवळे येथील एका महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार घडला.. ...
भाविकांनी कानिफनाथ देवस्थानच्या दान पेटीत टाकलेली देणगी मोजणी करीत असताना देवस्थानचे सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी तीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाथर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...