लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

दुचाकी चोरून करायचा जबरी चोरी, गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला चोर - Marathi News | Forced robbery to steal a bike, caught in the trap of Unit 3 of the Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी चोरून करायचा जबरी चोरी, गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला चोर

अर्नाळा पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.  ...

अंतिम निकाल येईपर्यंत सध्याचे राज्य सरकार घटनाबाह्यच : आनंद परांजपे - Marathi News | Present state government unconstitutional till final verdict ncp leader Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंतिम निकाल येईपर्यंत सध्याचे राज्य सरकार घटनाबाह्यच : आनंद परांजपे

सर्वोच्च न्यायालयाच्या १४१ पानांच्या निकालपत्राचे विश्लेषण होणे गरजेचे असल्याचे मांडले मत. ...

समुद्राला १७ वेळा ४.५ मीपेक्षा जास्त उंचीची भरती, सोमण यांनी दिवसही सांगितले - Marathi News | Soman predicts that the sea in Mumbai will have a high tide of more than 4.5 m 17 times | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्राला १७ वेळा ४.५ मीपेक्षा जास्त उंचीची भरती, सोमण यांनी दिवसही सांगितले

समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस जाहीर केले आहेत. ...

राजस्थानमध्ये घरातच लपून बसला होता फरार सुवर्णकार, गुंतवणूकदारांचे लाखोंचे दागिने, भिशीचे पैसे लाटले - Marathi News | A fugitive goldsmith was hiding in a house in Rajasthan, jewels worth millions of investors, Bhisi's money were stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमध्ये घरातच लपून बसला होता फरार सुवर्णकार, गुंतवणूकदारांचे लाखोंचे दागिने, भिशीचे पैसे लाटले

तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

बाळ विक्रीचे नाशिक, कर्नाटक कनेक्शन; नोंदणी रद्द होऊनही उल्हासनगरमध्ये सुरू होते नर्सिंग होम  - Marathi News | Nashik, Karnataka connection of baby sales; Nursing home starts in Ulhasnagar despite cancellation of registration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळ विक्रीचे नाशिक, कर्नाटक कनेक्शन; नोंदणी रद्द होऊनही उल्हासनगरमध्ये सुरू होते नर्सिंग होम 

बाळाची विक्री केल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. चैनानी, त्यांच्या सहकारी प्रतिभा, नाशिकच्या संगीता वाघ, बेळगाव कर्नाटकचा देवाण्णा कमरेकर व बाळाची आई गंगादेवी योगी यांना न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  ...

दहशत पसरविणाऱ्या तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई, पाेलीस आयुक्तांचा बडगा - Marathi News | Localization action against the three who spread terror, Police Commissioner Bardaga | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशत पसरविणाऱ्या तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई, पाेलीस आयुक्तांचा बडगा

एमपीडीए अंतर्गत एक वर्ष येरवडा कारागृहात रवानगी ...

ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी ठाण्यातील संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे - Marathi News | Organizations in Thane to the President for the arrest of Brijbhushan Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी ठाण्यातील संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरही मिळतोय पाठिंबा ...

उल्हासनगरात बाळ विक्री प्रकरण; महालक्ष्मी नर्सिंग क्लिनिकचे रजिस्ट्रेशन रद्द, मग क्लिनिक सुरू कसे?  - Marathi News | Baby selling case in Ulhasnagar Registration of Mahalakshmi Nursing Clinic cancelled, then how to start the clinic? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात बाळ विक्री प्रकरण; महालक्ष्मी नर्सिंग क्लिनिकचे रजिस्ट्रेशन रद्द

महापालिका आरोग्य विभागाकडे शहरातील क्लिनिक बाबत माहिती नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.  ...