लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Thane: महाईग्राम सेवेत ठाणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय - Marathi News | Thane: Thane Zilla Parishad second in the state in Mahaigram service | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाईग्राम सेवेत ठाणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

Thane: गांवखेड्यांमध्ये संगणकीकृत दाखले म्हणजे जी २ सी, बी २ सी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित केले जात आहे. ...

Thane: माजी कर्णधार रणतुंगा यांनी साधला लहान मुलांशी संवाद - Marathi News | Thane: Former captain Ranatunga interacts with children | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी कर्णधार रणतुंगा यांनी साधला लहान मुलांशी संवाद

Thane: मंगळवारी स्व. रामचंद्र जनार्दन ठाकुर तरणतलाव येथे आ. प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या "व्यायामशाळेचे उदघाटन" श्रीलंकेचे विश्वकप विजेते माजी कर्णधार रणतुंगा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. ...

कौतुकास्पद! "IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank in country and kashmira kishor sankhe of Thane has come first in Maharashtra and 25th in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम

UPSC 2022 Topper : ठाण्याची कश्मिरा संखे यूपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आली.  ...

UPSC Result 2022: ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली... - Marathi News | UPSC Result: Dr. Kashmira Sankhe first in UPSC exam in Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली...

UPSC Result 2022: आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. ...

वन जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींचा वनहक्कांचा पुरावा माेर्चा - Marathi News | Forest rights proof of laborers to Thane Collector office for forest land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वन जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींचा वनहक्कांचा पुरावा माेर्चा

येथील शासकीय विश्रामगृहाजवळून जाणार्या कळवा राेडवर या माेर्चाचे सभेत रूंपातर झाले त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली ...

Thane: सत्कार की कारवाई तुम्हीच ठरवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला पालिका अधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | Thane: You decide the reward or the action! Chief Minister Eknath Shinde warned the municipal authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्कार की कारवाई तुम्हीच ठरवा! मुख्यमंत्री शिंदेंनी दिला पालिका अधिकाऱ्यांना इशारा

Eknatrh Shinde: जिथे दिरंगाई आणि निष्काळजीपणा आढळेल, तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिला. ...

मुंब्र्यातील दोन घरांवर उच्च दाबाची वीज वाहिनी कोसळली; एकाच कुटुंबातील चार जण जखमी - Marathi News | A high voltage power line collapsed on two houses in Mumbra; Four people from the same family were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यातील दोन घरांवर उच्च दाबाची वीज वाहिनी कोसळली; एकाच कुटुंबातील चार जण जखमी

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना दिलासा दिला. ...

गुजरात वरून येऊन महाराष्ट्रात रिक्षा चालकांना लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक - Marathi News | An inn trio who came from Gujarat and robbed rickshaw pullers in Maharashtra was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात वरून येऊन महाराष्ट्रात रिक्षा चालकांना लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक

मीरारोडच्या नया नगर व काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालकांना गुंगीकारक औषध देऊन लुटण्याचे ३ गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती. ...