लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | Thane: Despite securing 92 percent in school exams, a student in Thane ended his life, jumped from the 23rd floor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही श्लोक देवेंद्र महाजन (१५) याने स्कायलाईन हॉरिझन या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

Thane: नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही - आयुक्त अभिजीत बांगर - Marathi News | Thane: Defects in drainage work will not be tolerated - Commissioner Abhijit Bangar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही - आयुक्त अभिजीत बांगर

Thane Municipal Corporation: नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी २ जून रोजी उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या नाल्यांची पाहणी केली. ...

 भिवंडीत माता-बाल रुग्णालयाबरोबर तीन आरोग्य केंद्रांसाठी निधी मंजूर - Marathi News | Fund sanctioned for three health centers along with Maternal and Child Hospital in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : भिवंडीत माता-बाल रुग्णालयाबरोबर तीन आरोग्य केंद्रांसाठी निधी मंजूर

निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून गुरुवारी देण्यात आली आहे. ...

सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा  - Marathi News | Mumbra shutdown on July 1 if truth not brought out Jitendra Awad's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्य बाहेर न आणल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा 

गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. ...

हत्येनंतर मनोज रोज तिचे तुकडे करीत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | After the murder, Manoj used to cut her into pieces everyday Accused remanded in police custody till June 16 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्येनंतर मनोज रोज तिचे तुकडे करीत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी 

बोरीवलीमध्ये शीधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली. ...

'सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटली असेल'- चित्रा वाघ - Marathi News | Chitra Wagh vs Supriya Sule, 'Even a lizard would be ashamed to see your colour changing art'; Chitra Wagh's criticism on Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटली असेल'- चित्रा वाघ

मीरा रोडमध्ये प्रेयसीचे तुकडे केल्याची घटना घडली. यावरुन चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ...

दरोडेखोरांना तिहेरी जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निर्णय, मोक्काअंतर्गतही झाली कारवाई - Marathi News | triple life imprisonment for robbers thane court decision action was also taken under mokka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरोडेखोरांना तिहेरी जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निर्णय, मोक्काअंतर्गतही झाली कारवाई

अशा प्रकारे तिहेरी जन्मठेपेची ठाणे न्यायालयाने प्रथमच अशी शिक्षा सुनावली आहे. ...

दरोड्यासाठी दोघांचे खून करणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Four sentenced to life imprisonment for murdering two for robbery; Decision of Thane Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरोड्यासाठी दोघांचे खून करणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निर्णय

मोक्कांतर्गतही झाली कारवाई ...