लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

 उल्हासनगर महापालिकेत कंत्राटी कामगारांची पिळवणूक?, ठेकेदारावर कारवाईचे संकेत - Marathi News | Extortion of contract workers in Ulhasnagar Municipal Corporation Indication of action against the contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगर महापालिकेत कंत्राटी कामगारांची पिळवणूक?, ठेकेदारावर कारवाईचे संकेत

महापालिकेच्या विविध विभागात खाजगी ठेकेदारद्वारे ६०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली. ...

उल्हासनगरातील दहावी-बारावीतील गुणवंत मुलांचा सन्मान, हेमा पिंजानीचा उपक्रम - Marathi News | An initiative by Hema Pinjani to honor meritorious students of class 10-12 in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील दहावी-बारावीतील गुणवंत मुलांचा सन्मान, हेमा पिंजानीचा उपक्रम

या गुणगौरव कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थ्यांनी पालकासह हजेरी लावली असून पिंजानी यांनी मुलांना पुढील भविष्यबाबत मार्गदर्शन केले. ...

शिवसेना, भाजप नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजुर पोस्ट करणे पडले महागात; ठाणे पोलिसांनी सांगलीतून एकाला केली अटक - Marathi News | Posting offensive labor against Shiv Sena, BJP leaders becomes costly; Thane police arrested one from Sangli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना, भाजप नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजुर पोस्ट करणे पडले महागात; ठाणे पोलिसांनी सांगलीतून एकाला केली अटक

याबाबत ठाणे शिवसेना सचिव दत्तात्रय गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

११ जून रविवारी सायंकाळी ऐरोलीत घुमणार 'नादवेणू'चे पेटी व बासरीचे सूर; मोफत प्रवेश, संधी दवडू नका! - Marathi News | On the evening of Sunday, June 11, Flute and Harmonium program at Airoli; don't miss it! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :११ जून रविवारी सायंकाळी ऐरोलीत घुमणार 'नादवेणू'चे पेटी व बासरीचे सूर; मोफत प्रवेश, संधी दवडू नका!

पावसाआधी ऐरोलीकर भिजणार नादवेणूच्या सुरांत, ११ जून रोजी होणाऱ्या सुरेल कार्यक्रमाची सविस्तर माहिती वाचा.  ...

Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | Thane: Three businessmen in kidnapping case denied pre-arrest bail, Thane court orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश

Thane: आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती. ...

भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Demand for execution of accused in Bhalerao massacre Vanchit Bahujan Aghadi's statement to the provincial officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी

उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांची शुक्रवारी भेट घेतली. ...

आनंद दिघेंचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का? मीनाक्षी शिंदेंचा सवाल - Marathi News | A single mention of Anand Dighe, why is the leader of the thackeray group silent? Question by Meenakshi Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद दिघेंचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का? मीनाक्षी शिंदेंचा सवाल

आमदारकी मिळविण्यासाठी हे नाटक सुरु असल्याची टीका ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केली. ...

मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | How did the idea of dismembering a corpse come about? Shocking disclosure of the accused in the Mira Road murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा

मीरा रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ...