लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Nashik: ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन - Marathi News | Nashik: Youth from Thane hanged himself in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन

Nashik: नाशिकरोड येथील कैलास लॉजमधी खोलीत ठाणे येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्या घटना घडली असून या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

ठाणे, भिवंडी परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Thane Crime Branch arrests a broker running a sex racket in Bhiwandi area, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, भिवंडी परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक

एका पिडित महिलेची सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बुधवारी दिली. ...

पाचपाखाडी भागात एक वर्षही न झालेला सिमेंटचा रस्ता खचला - Marathi News | In Panch Pakhadi area, the cement road, which was not even a year old, damage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाचपाखाडी भागात एक वर्षही न झालेला सिमेंटचा रस्ता खचला

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी, महापालिकेच्या कामाबाबत मात्र पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. ...

भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Husband fatally assaults wife in Bhiwandi Case filed against husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल

आरती किरण बावीस्कर,वय २१ असे जखमी पत्नीचे नाव आहे.  ...

ठाणे पोलिसांनी बुलढाण्यातून हस्तगत केला शस्त्रसाठा; तस्करी करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Thane Police seized arms from Buldhana Two smugglers arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलिसांनी बुलढाण्यातून हस्तगत केला शस्त्रसाठा; तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

दोघांनाही १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.  ...

उत्तन डम्पिंग मधील कचऱ्याचा डोंगर स्थानिकांच्या जागेत कोसळला  - Marathi News | A mountain of garbage from Uttan dumping collapsed in the local area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन डम्पिंग मधील कचऱ्याचा डोंगर स्थानिकांच्या जागेत कोसळला 

या घटनेबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त करून अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.  ...

पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Implemented cluster scheme for want of money; Jitendra Awhad's serious allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप 

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले.  ...

ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा - Marathi News | cluster not only in thane but also in mumbai cm eknath shinde declared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे पार पडले. ...