लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई, कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई!  - Marathi News | Delay in the repair work of municipal schools, action will be taken against the executive engineer! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई, कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई! 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे. ...

कळवा रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला - Marathi News | Kalwa Hospital inquiry committee report is long | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला

साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल लांबला आहे. ...

लग्नाच्या आमिषाने कर्मचारी महिलेवर व्यवस्थापकाचा बलात्कार; कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Manager's rape of female employee as lure of marriage; Crime in Kasarvadvali Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाच्या आमिषाने कर्मचारी महिलेवर व्यवस्थापकाचा बलात्कार; कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा

आराेपीचा शाेध सुरू ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या धार्मिक शिक्षकाला सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | A religious teacher who sexually assaulted a minor girl was sentenced to rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या धार्मिक शिक्षकाला सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे न्यायायालयाचा निकाल ...

Thane: कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई, परिसरात तणावाचे वातावरण - Marathi News | Thane: Action on unauthorized slums in Kalwa Bay, tension in the area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई, परिसरात तणावाचे वातावरण

Thane: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा जागी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कळवा खाडीतील क्रांती नगर भागात असलेल्या सुमारे ६० हून अधिक झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. ...

मोफत एसटी सेवा, मात्र मतदान ओळखपत्र दाखवा - Marathi News | Free ST service, but show voter ID | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोफत एसटी सेवा, मात्र मतदान ओळखपत्र दाखवा

सध्या कोकणातील ठाणे स्थित चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. ...

प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन - Marathi News | Prof. Balasaheb Khollam passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन

ज्ञानसाधना महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ...

नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण - Marathi News | Removal of obstruction of trees in construction of New Thane railway station; 114 felling of trees, replanting of 257 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीतील वृक्षांचा अडथळा दूर; ११४ झाडांची कत्तल, २५७ चे पुनर्रोपण

भव्य चार इमारती, १२ फलाटांसह शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि खूप काही ...