Thane: ठाणे जिल्ह्यात बालकामगारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणांच्या जागांची आधी पाहाणी करून संबंधी स्थळे आयडेंटीफाय करा आणि त्यानंतर संयुक्तरित्या धडक कारवाई करा, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी प्रशासनास जारी केले आहे. ...
Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे. ...
Crime News: चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...
Thane: कळवा रुग्णालयाचा अहवाल येण्यास उशीर होत असला तरी देखील वस्तुनिष्ठ आणि योग्य अहवाल येणे गरजेचे आहे. त्यासाठी याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे कदाचित अहवाल येण्यास उशीर होत असेल असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ...