लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

रेल्वे रुळावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू - Marathi News | The road repair work on the railway track is underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे रुळावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू

याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने या ठिकाणांच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ...

तहसील कार्यालयाच्या आवारात रानभाज्यांचा महोत्सव - Marathi News | Wild vegetable festival in Tehsil office premises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तहसील कार्यालयाच्या आवारात रानभाज्यांचा महोत्सव

अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या परिसरात या रानभाज्यांच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. ...

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटो प्रदर्शन - Marathi News | Photo exhibition on World Photography Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटो प्रदर्शन

एक सप्ताह सुरू राहणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनास बदलापूरकर मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. ...

साकेत पुलावरील जॉइन्टचा भाग निखळला, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात - Marathi News | Part of joint on Saket bridge dislodged, repair work started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साकेत पुलावरील जॉइन्टचा भाग निखळला, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या या साकेत पुलाचे काम साधारपणे १९९२ साली करण्यात आले. ...

कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती - Marathi News | There will be recruitment of intensivists and lecturers in Kalwa Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती

कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती. ...

सँटीसवरल बसेसमुळे वाहतूक कोंडी; स्टेशन परिसरातील गर्दीत वाढ - Marathi News | Traffic congestion due to santiswaral buses Increase in congestion in station area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सँटीसवरल बसेसमुळे वाहतूक कोंडी; स्टेशन परिसरातील गर्दीत वाढ

ठाण्यातील पश्चिमेकडील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या मनमानी मुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...

सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या  - Marathi News | Gatimand sent 500 Rakhyas to soldiers fighting on the border | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या 

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. ...

भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त  - Marathi News | Motorcycle thieves arrested in Bhiwandi; 16 bikes seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त 

या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  ...