लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Thane: मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा - Marathi News | Thane: Unauthorized constructions in Mumbra to Sheel area, Jitendra Awha claims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. ...

पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे रंगाऱ्यावर दोघांचा चाकूने हल्ला - Marathi News | Rangara was attacked by two people with a knife due to a dispute over money transactions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे रंगाऱ्यावर दोघांचा चाकूने हल्ला

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा ...

शिवीगाळीबद्दल जाब विचारल्याने चाकूने वार; आरोपी पसार, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Stabbed for questioning about abuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवीगाळीबद्दल जाब विचारल्याने चाकूने वार; आरोपी पसार, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

गणेशच्या डाव्या गालावर वार अभय तिथून पसार ...

आई वडिलांच्या धाकाने घर सोडलेल्या मुलीचा शोध घेण्यात यश, कळवा पोलिसांची कामगिरी - Marathi News | Success in finding the girl who left home due to the fear of her parents, action of kalava police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आई वडिलांच्या धाकाने घर सोडलेल्या मुलीचा शोध घेण्यात यश, कळवा पोलिसांची कामगिरी

कळव्यातून बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा अवघ्या दोन तासांमध्ये शोध घेण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. ...

भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल - Marathi News | Landlords and estate agents beware when placing tenants in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल

तर होईल पोलिसात गुन्हा दाखल: तळोजात दोन घरमालकांसह इस्टेट एजंट अडचणीत ...

Thane: संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन - Marathi News | Thane: Demand to admit Sanjay Raut in psychiatric hospital, statement of BJP district president Sanjay Vaghule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन

Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली असून, त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षकांकडे केली आहे. ...

Thane: जगातील सर्वात उंच शिखरावर पोहचली ठाण्यातील ग्रिहिथा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक - Marathi News | Thane: Grihitha from Thane reached the world's highest peak, appreciated by Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जगातील सर्वात उंच शिखरावर पोहचली ठाण्यातील ग्रिहिथा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक

Thane: महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ग्रिहिथा विचारे हिने भारताचा तिरंगा ह्याच माउंट किलीमांजारो वरून फडकवत भारताच नाव मोठे केले आहे. ...

ठाण्यात यंदाही जिवंत नागाची पूजा करण्याचे प्रमाण शून्य; शिवमंदिराला भेटी - Marathi News | In Thane this year too, the amount of live serpent worship is zero; Visit to Shiva temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात यंदाही जिवंत नागाची पूजा करण्याचे प्रमाण शून्य; शिवमंदिराला भेटी

वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने दिल्या शिवमंदिराला भेटी ...