लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाणे जिल्हा परिषद कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद; पत्रव्यवहार इ-मेल द्वारे करण्याचे आवाहन - Marathi News | Thane Zilla Parishad office closed till March 31; Calling for correspondence by email | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषद कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद; पत्रव्यवहार इ-मेल द्वारे करण्याचे आवाहन

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

Coronavirus : ठाणे पालिका मुख्यालयात नागरिकांना मर्यादित प्रवेश - Marathi News | Coronavirus: Limited access to citizens at Thane Municipal Headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाणे पालिका मुख्यालयात नागरिकांना मर्यादित प्रवेश

नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी ठामपाची तीन पथके - Marathi News | Coronavirus : TMC Make Three squads for Prevent Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी ठामपाची तीन पथके

अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली असून दिलेल्या वेळेत ती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत. ...

वास्तववादी अर्थसंकल्पामुळे दिवाळखोरीचे प्रदर्शन टळले - Marathi News | The realistic budget avoided bankruptcy demonstrations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वास्तववादी अर्थसंकल्पामुळे दिवाळखोरीचे प्रदर्शन टळले

मागील चार वर्षांत झालेल्या चुकांची सुधारणा करण्यासाठी आणि उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसवण्याच्या उद्देशाने पालिकेने यंदा अर्थसंकल्पात जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर अधिक भर दिला. यामुळे ठाणेकरांना नवे प्रकल्प न मिळाल्याने काहींच्या पदरी निराशा आली आहे. ...

क्लस्टर योजनेसाठी ठाणे पालिकेची रेंटल पॉलिसी; २0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित - Marathi News | Thane Municipal Rental Policy for Cluster Plan; Expenditure of Rs. 20 crore is expected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टर योजनेसाठी ठाणे पालिकेची रेंटल पॉलिसी; २0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

पालिका स्वत: संक्रमण शिबिरांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात घरे उभारणार आहे. यामध्ये दोनपेक्षा जास्त पुनर्वसनाचे क्षेत्र असेल, त्याठिकाणी घरे उभारणार आहे. ...

ठाणे महापालिकेचे रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन; ४० खाटांचे विलगीकरण कक्ष - Marathi News | Establish Rapid Response Team of Thane Municipal Corporation; Separate beds of 4 beds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचे रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन; ४० खाटांचे विलगीकरण कक्ष

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सुविधा ...

अन्यायकारक पाणीदरवाढ मागे घ्या; ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी - Marathi News | Take back unjust water tariffs; Thane Voters Awareness Campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यायकारक पाणीदरवाढ मागे घ्या; ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

ठाण्यातील अर्थसंकल्प हा कोणतीही नवी योजना जाहीर करणारा नसून, मागच्याच योजना सुरू ठेवणारा स्थितीवादी व निराशावादी आहे ...

महापालिका शिक्षकांची होणार गुणवत्तापडताळणी; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देणार - Marathi News | Municipal teachers will have quality checks; Provide expert guidance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शिक्षकांची होणार गुणवत्तापडताळणी; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देणार

शिक्षण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात पौष्टिक आहारासाठी पाच कोटी, डीबीटी अंतर्गत लाभ योजनेसाठी चार कोटी, गणवेश पाच कोटी, डिजिटल क्लासरूमसाठी ७.५० कोटी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी १३ कोटी प्रस्तावित केले आहेत. ...