जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले. ...
पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना या भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. ...
ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले. ...
महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शनिवारी (26 जानेवारी) एटीएसने केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. ...